Always try to be happy.- नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा
Anything else-अजुन काही
Are you feeling awkward with us.-तुम्हाला आमच्यासोबत विचित्र जाणवते आहे का?
Are you feeling comfortable in this chair.-तुम्हाला ह्या खुर्चीवर आरामदायक जाणवते आहे का?
Are you in your senses -तु शुद्धीत आहे का?a
All flights are on time.- सर्व विमान वेळेवर आहेत.
Are you listening-तू ऐकतो आहेस का
Are you mad-तु वेडा आहे का
Are you ready for ride?-तुम्ही स्वारी करण्यासाठी तयार आहात का?
Are you still sleepy?-तुम्ही अजुनही झोपेत आहात का?
Are you tired-तु दमलेला आहेस का
At what time do you go to bed-तु किती वाजता झोपतो?
Be careful with chain snatchers on the train.-ट्रेनमध्ये चैन पळवणारयांपासुन सावध राहा.
Be careful with strangers.-अनोळखी व्यक्तींपासुन सावन राहा.
Be careful-सावन राहा
Behave yourself.तुम्ही जरा व्यवस्थित वागा.
Behave yourself-सभ्यतेने वाग
Believes in yourself.-स्वतावर विश्वास ठेवा.
Can i stay here with you.-मी तुमच्यासोबत राहु शकते का?
Can you turn the volume down?तुम्ही आवाज कमी करू शकतात का?
Close the window.-खिडकी बंद करा.
Come at least once-किमान एकदा तर ये
Come with me.-माझ्यासोबत चला.
Come with us-आमच्यासोबत चल
Complete your homework.-तुमचा गृहपाठ पुर्ण करा.
Control your tongue-आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा
Cuts the vegetables.-भाज्या कापुन घ्या
Daily use English sentence meaning in Marathi
Do iron on clothes.-कपडयांवर इस्त्री करून द्या
Do me a favor please-माझ्यावर एक उपकार कर
Do you have fever?तुम्हाला ताप आहे का?
Do you have no idea about this-तुम्हाला याविषयी कुठलीही कल्पणा नही का?
Do you really mean it–तुम्ही नक्की खरे बोलता आहात का?
Do you study English?–तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करतात का?
Do you understand this.-तुम्ही हो गोष्ट समजू शकता का?
Don’t depend on your luck.-आपल्या नशिबावर अवलंबुन राहू नका.
Don’t disturb me.–मला त्रास देऊ नका.
Don’t do it-हे करू नकोस
Don’t drag your feet-पाय घसरत चालु नको
Don’t drink and drive.-दारू पिऊन वाहन चालवू नका.
Don’t exaggerate-वाढवुन चढवून बोलू नको
Don’t give this much freedom-त्याला एवढे स्वातंत्र्य देऊ नका
Don’t go home today.-आज घरी जाऊ नका.
Don’t hide-लपवू नकोस
Don’t make excuse.-कारणे नका देऊ
Don’t make fun of him-त्याची चेष्टा करू नका
Don’t move.-हलू नका
Don’t play with words-शब्दांशी खेळु नको
Don’t speak ill to anybody-कोणाला वाईट बोलु नका
Don’t spoil my mind.माझे डोके खराब नका करू
0 Comments